Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Audible sound’ in Marathi‘Audible sound’ चा मराठी अर्थशब्द: Audible soundउच्चार: ऑडिबल साउंडअर्थ: श्राव्य ध्वनी, मनुष्याच्या कानांनी ऐकला जाऊ शकणारा आवाजअधिक माहिती: 20 Hz ते 20,000 Hz या दरम्यान वारंवारिता असणारा ध्वनीच मनुष्याला ऐकू येऊ शकतो