अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: सर्व मूलद्रव्ये ही विशिष्ट चिन्हाद्वारे दर्शविली जातात, त्या चिन्हाला Atomic symbol किंवा अणुसंज्ञा असे म्हणतात. उदा. हायड्रोजन (H) , कार्बन (C), ऑक्सिजन (O), नायट्रोजन (N), मॅग्नेशिअम (Mg), बेरिलिअम (Be) इ.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा