Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Atmospheric nitrogen fixation’ in Marathi
‘Atmospheric nitrogen fixation’ चा मराठी अर्थ
शब्द: Atmospheric nitrogen fixation
उच्चार: ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सेशन
अर्थ: वातावरणीय नायट्रोजन स्थिरीकरण
अधिक माहिती: आकाशामध्ये वीज चमकण्याच्या वेळी हवेतील नायट्रोजन आणि ऑक्सिजनचा संयोग होतो व नायट्रिक ऑक्साइड तयार हाेते व नायट्रिक ऑक्साइड चे पुन्हा ऑक्सिडीकरण होऊन नायट्रोजन डायऑक्साइड बनते व अशाप्रकारे वातावरणीय प्रक्रियेने नत्र स्थिरीकरण होते.