Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Arteries’ in Marathi
‘Arteries’ चा मराठी अर्थ
शब्द: Arteries
उच्चार: आर्टरीज
अर्थ: रोहिण्या, धमन्या
अधिक माहिती: ज्या रक्तवाहिन्या हृदयापासून शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडे रक्त वाहून नेतात त्यांना Arteries किंवा धमन्या असे म्हणतात. सर्व धमन्या ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून नेतात. (अपवाद: फुप्फुसधमन्या ऑक्सिजनविरहित रक्त हृदयाकडून फुफ्फुसाकडे वाहून नेतात) धमन्यांच्या भिंती जाड असतात व धमन्यांच्या पोकळीमध्ये झडपा (व्हॉल्व्ह) नसतात.