Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Apsara nuclear reactor’ in Marathi‘Apsara nuclear reactor’ चा मराठी अर्थशब्द: Apsara nuclear reactorउच्चार: अप्सरा न्युक्लिअर रिॲक्टरअर्थ: अप्सरा अणुभट्टीअधिक माहिती: ‘अप्सरा’ भारतातील पहिली अणुभट्टी आहे. ही अणुभट्टी मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्रात 4 ऑगस्ट 1956 रोजी कार्यान्वित करण्यात आली.