अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: हे रोगप्रतिकारयंत्रणेतील पेशींनी (पांढर्या रक्तपेशी- बी-सेल्स) बनवलेली अनेक प्रकारची विशेष प्रथिने आहेत. ही प्रथिने शरीरात प्रविष्ट विशिष्ट आगंतुक अनोळखी पदार्थांना (ॲंटिजेन) ओळखून त्यांना निरस्त करते व इतर रोगप्रतिकारपेशींना सचेत करते.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा