Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Angiospermic’ in Marathi
‘Angiospermic’ चा मराठी अर्थ
शब्द: Angiospermic
उच्चार: अँजिओस्पर्मिक
अर्थ: फुले येणाऱ्या वनस्पती, सपुष्प वनस्पती
अधिक माहिती: Angiospermae या वर्गातील वनस्पती म्हणजे Angiospermic वनस्पती. अँजिओस्पर्म म्हणजे अवृत्तबीजी गटातील सपुष्प वनस्पती. Angiosperm चा शब्दशः अर्थ होतो ‘झाकलेले बीज’. Angiosperm वर्गीय वनस्पतींना फुले येतात व निर्माण झालेले बीज हे फळाच्या आत लपलेले किंवा झाकलेले असतात.