अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: लाल रक्तपेशीमधे असणारे हिमोग्लोबिनच्या संयुगामधे लोह (आयर्न) चा अणू महत्वाचा असतो. शरिरात लोहाची किंवा जीवनस्त्व ‘ब’ ची कमतरता असल्यास लाल रक्तपेशीं पुरेशा प्रमणात निर्माण होत नाहीत व त्यांची संख्या कमी असते. याला असे म्हणतात ॲनिमिआ
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा