Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Anabolism’ in Marathi
‘Anabolism’ चा मराठी अर्थ
शब्द: Anabolism
उच्चार: अॅनाबोलिझम
अर्थ: नवीन रेणू बनवणे, वाढीची प्रक्रिया
अधिक माहिती: Anabolism म्हणजे जैवरासायनिक प्रक्रियांनी नवीन रेणू बनवणे. ॲनाबॉलिझमसाठी घटक पदार्थ व उर्जेची आवश्यकता असते. अॅनाबॉलिक क्रियांमधे साधे घटक रेणू जोडून जटिल रेणू बनवला जातो. शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या जैवरासायनिक अभिक्रियांचा समावेश अॅनाबॉलिक क्रियांमधे होतो. उदा. प्रकाशसंश्लेषण, प्रथिन संश्लेषण, अतिरिक्त ग्लुकोजचे रुपांतर चरबीत करणे इ.