Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Alternate leaves’ in Marathi‘Alternate leaves’ चा मराठी अर्थशब्द: Alternate leavesउच्चार: आल्टरनेट लिव्ह्जअर्थ: एकांतरित पानेअधिक माहिती: एका node / पेराला एकच पान व एकानंतर एक असणारी पाने एकमेकांच्या विरुद्ध बाजूला असतात.