Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Agharkar Research Institute (ARI)’ in Marathi
‘Agharkar Research Institute (ARI)’ चा मराठी अर्थ
शब्द: Agharkar Research Institute (ARI)
उच्चार: आघारकर रिसर्च इन्स्टिट्युट (ए आर आय)
अर्थ: आघारकर संशोधन संस्था
अधिक माहिती: Agharkar Research Institute ही पुणे येथील विज्ञान संशोधन संस्था आहे. ही संस्था भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाद्वारे अनुदान प्राप्त स्वायत्त संशोधन संस्था आहे. या संस्थेचे नाव दिवंगत वैज्ञनिक व संस्थेचे स्थापक अधिक्षक डॉ. शंकर पुरुषोत्तम आघारकर यांच्या स्मरणार्थ देण्यात आलेले आहे. या संस्थेत सूक्ष्मजीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र व प्राणीशास्त्र या क्षेत्रातील संशोधन चालते.