अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: जमिनीच्या वरील खोडांपासून वाढणार्या मुळांना adventitious roots किंवा आगंतुक मुळे असे म्हणतात. उदा. मका, ऊस, ज्वारी इ. वनस्पतींमधे मुख्य मुळांसोबत या प्रकारची मुळे आढळतात.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा