Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Adenosine Tri Phosphate (ATP)’ in Marathi
‘Adenosine Tri Phosphate (ATP)’ चा मराठी अर्थ
शब्द: Adenosine Tri Phosphate (ATP)
उच्चार: ॲडिनोसिन ट्राय फॉस्फेट
अर्थ: उर्जासमृद्ध रासायनिक बंधांनी जोडलेले तीन फॉस्फेट गट असणारी ॲडिनोसिन न्युक्लिओटाइड
अधिक माहिती: ATP हे ऊर्जासमृद्ध संयुग आहे. ATP हे विविध जैवरासायनिक प्रक्रियांसाठी उर्जेचा स्त्रोत म्हणून वापरले जाते. त्यामुळे त्याला जैविक चलन (बायोलॉजिकल करंसी) असे म्हणतात.