Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Abiotic components’ in Marathi‘Abiotic components’ चा मराठी अर्थशब्द: Abiotic componentsउच्चार: अबायोटिक कंपोनंट्सअर्थ: विश्वातील निर्जीव घटकअधिक माहिती: विश्वातील / पृथ्वीवरील निर्जीव घटकांना Abiotic components असे म्हणतात. यात दगड, माती, पाणी, हवा, प्रकाश इ. चा समावेश होतो.