व्हॅक्सिन (लस) म्हणजे काय?

व्हॅक्सिन (लस) म्हणजे काय? विविध रोगांविरुद्ध रोगप्रतिकारशक्ती (Immunity) निर्माण होण्यासाठी लस दिली जाते. गोवर, कांजिण्या, पोलिओ अशा विविध संसर्गजन्य रोगांच्या विरूद्ध प्रभावी ठरणार्या लसी लहान मुलांना विशिष्ट कालानुक्रमे दिल्या जातात. अशाप्रकारे लसीकरण झालेले असल्यास त्या त्या रोगांविरुद्ध रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते हे तुम्हाला माहीत असेलच आणि तुमचेही लसीकरण कार्यक्रमा अंतर्गत लसीकरण झालेले असेलच. मात्र अशाप्रकारे रोगप्रतिकारशक्ती […]

व्हॅक्सिन (लस) म्हणजे काय? Read More »

रोगप्रतिकारसंस्था (Immune system) कशी कार्य करते?

रोगप्रतिकारसंस्था (Immune system) कशी कार्य करते? संसर्गजन्य रोगांपासून आपला बचाव करण्यासाठी आपली रोगप्रतिकारक्षमता अहोरात्र कार्यरत असते. बर्याच वेळा आपण साध्या आजारांने ग्रस्त होतो जसे की सर्दी, ताप इ. व कुठलेही विशेष उपचार न करता काही दिवसात बरे देखील होतो. हे कसे घडते? आपल्या आजूबाजूला असणार्या विविध प्रकारच्या सामान्य व घातक रोगजंतू जसे की जिवाणू, विषाणू

रोगप्रतिकारसंस्था (Immune system) कशी कार्य करते? Read More »

काच पारदर्शक का असते?

काच पारदर्शक का असते? काच हा असा पदार्थ आहे ज्यातून प्रकाश आरपार जाऊ शकतो. प्रकाश आरपार जात असल्यामुळे काचेच्या पलिकडे असलेली वस्तू आपण सहज पाहू शकतो. मात्र कधी विचार केलात का की काचेचा असा गुणधर्म का आहे? असे कुठले पदार्थ आहेत जे काचेप्रमाणे पारदर्शक असतात? आठवू शकता का? पाणी, पारदर्शक प्लास्टिक, क्वार्ट्झ, हिरा हे पदार्थ

काच पारदर्शक का असते? Read More »

पर्सिव्हरंस आणि इन्जेन्युइटी

पर्सिव्हरंस आणि इन्जेन्युइटी पर्सिव्हरंस, हे नासाने च्या ‘मार्स २०२०’ च्या मोहिमेचा भाग म्हणून मंगळ ग्रहावर पाठवलेले मार्स रोव्हर आहे. पर्सिव्हरंस म्हणजे चिकाटी, सतत प्रयत्न करत राहण्याची क्षमता. तर रोव्हर म्हणजे निरिक्षण करत फिरणारी यांत्रिक गाडी. पर्सिव्हरंस रोव्हर, हे मंगळावरील ‘जेझेरो क्रेटर’ या भलामोठ्या खड्ड्याच्या भागाचे निरिक्षण करत आहे. पर्सिव्हरंस रोव्हर, हे मंगळावर यापुर्वी पाठवलेल्या ‘क्युरिऑसिटी’

पर्सिव्हरंस आणि इन्जेन्युइटी Read More »

error: