डॉक्टर व्हायचय ?
डॉक्टर व्हायचय ? वैद्यकिय क्षेत्राचे आकर्षण लहानपणापासून असणारे अनेक विद्यार्थी असतात. हे आकर्षण ‘तू मोठे झाल्यावर काय होणार?’ या नातेवाइक-शेजार्यांच्या प्रश्नाला आई-वडिलांनी सुचवलेल्या ‘डॉक्टर’ – ‘इंजिनिअर’ या ऑप्शन पैकी एक म्हणून दिलेले उत्तर. आणि डॉक्टर होणार असे म्हटल्यावर झालेले कौतुक यामुळे आणखीच बिंबवले जाते.वैद्यकिय सेवा ही अत्यावश्यक सेवेमधे गणली जाते. चागल्या वैद्यकिय सुविधांची आवश्यकता दिवसेंदिवस […]